औरंगजेबला महाराजांची धास्ती
इ.स.१६६६ दरम्यान शिवाजी महाराज आग्रा कैदेत असतांना त्यांच्या भीतीने औरंगजेब आग्र्याच्या किल्ल्यातून समोरच असलेल्या जामा मशिदीत नमाज पढावयास जातांना इतका प्रचंड आरक्षक व्यवस्था (बंदोबस्त) ठेवतो, याचे त्या वेळी सर्वांनाच आश्चर्य वाटले होते; पण शिवाजीराजांच्या भीतीपोटी तो असे करत असे, याचा उल्लेख राजस्तानी पत्रात आहे.
संदर्भ : Shivaji's Visit to Aurangzib at Agra -सर जदुनाथ सरकार
#आग्रा_भेट_प्रकरण
#आवर्जून_वाचावे_असे_काही
No comments:
Post a Comment