किल्ले खारेपाटण....
मुंबई - गोवा महामार्गावरील खारेपाटण गाव हे ८ व्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती. त्याकाळी खारेपाटण गाव ‘बलिपत्तन’ या नावाने ओळखले जात असे. खारेपाटण गाव वाघोटन खाडी किनार्यावर वसलेले आहे. प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. ८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत जवळजवळ १००० वर्षाच्या इतिहासाचा साक्षिदार असलेला हा किल्ला आहे
छायाचित्र साभार:- सह्याद्री प्रतिष्ठान..

No comments:
Post a Comment