श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान
असणार्या मराठी माणसाने कधी विचार पण
केला नसेल
की शिवरायाचा फोटो असलेला भगवा ध्वज
IND vs PAK मॅच मध्ये Australia च्या धरती वर
मोठ्या अभिमानाने झळकेल..
Salute रे मराठी मर्दानो..!!
मराठी माणूस नक्कीच अभिमानाने शेयर
करेल
हर हर महादेव जय श्रीराम
जय भवानी जय शिवाजी.......!!!!

No comments:
Post a Comment