
छत्रपती
राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी यांनीही आपल्या परम्प्रतापी आजोबांच्या
राजमुद्रेप्रमाणेच आपलीही राजमुद्रा बनवून घेतली. अगदी जशीच्या तशी. फक्त
थोरल्या महाराज शिवछत्रपतींच्या मुद्रेतील "शाहसूनो:" अर्थात
"शाह(जी)पुत्रा" ऐवजी "रामसूनोः" म्हणजेच "रामपुत्र" हे शब्द घालण्यात आले.
सदर मुद्रा ही राजारामपुत्र शिवाजी (दुसरे) यांच्या एका अस्सल पत्रावरील
आहे.
: Kaustubh Kasture
: Kaustubh Kasture
No comments:
Post a Comment