Monday, 14 December 2015

१ च खंत आहे, मराठी माणूस शांत आहे - नितीन बानुगडे पाटील

नितीन बानुगडे पाटील
🇦🇺अमेरीकावाले बोलतात की बुलेट पृफ जॅकेटचा शोध आम्ही ६० वर्षांपूर्वी लावला
आता ह्यांना कोण सांगणार की बुलेट पृफ जॅकेटचा शोध ३५० वर्षापूर्वी "छ्त्रपती संभाजी महाराजांनी" लावलाय.
आता आजून १,
जर आपल्या बापजादयांना विचारल संभाजी महाराज माहीत आहे का ?
तर ते बोलतात संभाजी महाराज नाय माहीत पण संभाजी बिडी माहीती आहे,अरे ज्या राजाला सुपारीच्या खांडाच व्यसन नाय त्या राजाच नाव बिडीला दिलय, अरे नाव दयायचय तर त्या अणूवस्त्रला दया ना संभाजी मिसाईल,संभाजी अणूबॉम्ब बिडी ला काय नाव देता
आता शेक्टच सांगतो,
आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री "विनोद तावडे" म्हणतात की मी आपल्या महाराष्ट्राचा ईतिहास प्रत्येक विद्याथ्या पर्यंत पोचवीन काल ईयत्ता १ ते १० च्या ईतीहासाच्या पुस्तकाची पान चाळली "संभाजी महाराजांचा" ईतिहास ४ च्या पुस्तकामध्ये त्यांचा थोडाफार उल्लेख केला आहे व ईयत्ता ७ च्या पुस्तकामध्ये "छत्रपती संभाजी महाराज" हा फक्त चार पानाचा धडा आहे बस बाकी ईयत्ता १० पर्यंत संभाजी राजांच नावही नाही, अरे ज्या राजाने १४० लढाया केल्या ऐकही लढाई हरला नाही त्या राजाच्या ४ लढाया जरी दाखवल्या असत्या ना तरी तुमच ईतीहासाच्या पुस्तकाची पान भरुन गेली असती
जर स्वतःला मराठा🐅 म्हणत असाल ना तर शेअर करा कळू दया या महाराष्ट्राच्या भ्रष्ट सरकारला की "शंभू राजा" आजूनही मराठी माणसाच्या काळजात जिवंत आहे.
१ च खंत आहे,
मराठी माणूस शांत आहे .
जय शंभूराजे 🚩🐅🚩

No comments:

Post a Comment